रंगभूमी कलावंत आणि आजच प्रॅक्टिकल जग यांच्यातील वादावर भाष्य करणारं 'अडलंय का?' हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं. अतुल पेठे, पर्ण पेठे यांच्या या नाटकात भूमिका असून निपुण धर्माधिकारी याने या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाविषयी जाणून घेऊया या आजच्या नाट्यरंजनच्या भागात.